Chandrayaan-3 Launch: ISRO चं \'चंद्रयान 3\' चंद्रावर आज अवकाशात झेपावणार

2023-07-14 3

ISRO कडून आज चंद्रावर भारत देश तिसरे मिशन चंद्रयान 3 लॉन्च करणार आहे. आज, 14 च्या दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्र मधून प्रक्षेपण होणार आहे. यासाठी दुपारी 1.05 च्या सुमारास अंतिम काऊंट डाऊन सुरू केले जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती